पसरणी घाटातील दरीत ट्रक कोसळून एक ठार
By Admin | Updated: February 23, 2017 00:37 IST2017-02-23T00:37:47+5:302017-02-23T00:37:47+5:30
वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात पाचगणीहून वाईला येत असताना चालकाचा ताबा

पसरणी घाटातील दरीत ट्रक कोसळून एक ठार
>ऑनलाईन लोकमत
वाई (सातारा), दि. 23 - वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात पाचगणीहून वाईला येत असताना चालकाचा ताबा सुटल्याने मालट्रक दरीत कोसळला. यामध्ये एक ठार झाला असून. एक जखमी आहे. हा ट्रक महाड येथून खत भरून परभणीला निघाला होता. भागवत परभण्णा स्वामी (रा. फुलकळस ता पुरणा जि परभणी) असे मृत चालकाचे नाव .