हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: February 18, 2016 16:03 IST2016-02-18T15:55:32+5:302016-02-18T16:03:21+5:30

मुंबईतील मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत

Transport on Harbor Road disrupted | हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

>
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २८ - मुंबईतील मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर वारंवार लोकल गाड्यांचा खोळंबा होण्याचे शुक्लकाष्ठ काही संपताना दिसत नाही. हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून, प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शिवडी-वडाळा दरम्यान सीएसटी-पनवेल लोकलला तांत्रिक बिघाड झाल्याने हार्बरवरील अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

Web Title: Transport on Harbor Road disrupted