प्रवीण दराडे, भोज, अश्विनी जोशींसह १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 02:40 AM2020-10-20T02:40:58+5:302020-10-20T02:43:24+5:30

या निमित्ताने काही अधिकाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रवीण दराडे, पल्लवी दराडे हे आयएएस दाम्पत्य, जयश्री भोज, अश्विनी जोशी, डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, चंद्रकांत डांगे, सुधाकर शिंदे  आदींचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे.

Transfers of 15 IAS officers including Praveen Darade, Bhoj and Ashwini Joshi | प्रवीण दराडे, भोज, अश्विनी जोशींसह १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

प्रवीण दराडे, भोज, अश्विनी जोशींसह १५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

googlenewsNext


मुंबई  : गेले काही दिवस आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा सरकारने सपाटा लावला असताना सोमवारी आणखी १५ आयएएस अधिकाºयांची बदली केली. या निमित्ताने काही अधिकाऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे. प्रवीण दराडे, पल्लवी दराडे हे आयएएस दाम्पत्य, जयश्री भोज, अश्विनी जोशी, डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, चंद्रकांत डांगे, सुधाकर शिंदे  आदींचा बदली झालेल्यांमध्ये समावेश आहे. एक महिन्यात पुन्हा बदली झालेली काही नावे देखील या यादीत आहेत.

अशी आहे अधिकाऱ्यांची यादी -

Web Title: Transfers of 15 IAS officers including Praveen Darade, Bhoj and Ashwini Joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.