दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
By Admin | Updated: July 20, 2016 18:33 IST2016-07-20T18:33:30+5:302016-07-20T18:33:30+5:30
मी ऐश्वर्यचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे आज जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा

दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : मी ऐश्वर्यचा पिता नाही, ऐश्वर्य हा स्मिता ठाकरेंचा मुलगा आहे असे आज जयदेव ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सांगितले. तर भाजपाचे उत्तर प्रदेशमधील उपाध्यक्ष दयाशंकर सिंह यांनी मायावतींची तुलना शरीर विक्रय करणाऱ्या महिलांशी केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये लवकरच निवडणुका होणार असून वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. अशाच आजच्या टॉप 5 न्यूज पाहण्यासाठी क्लिक करा खालील यु ट्यूब व्हिडिओवर...