समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

By Admin | Updated: October 6, 2015 02:15 IST2015-10-06T02:15:08+5:302015-10-06T02:15:08+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याच्या निर्णयाची

Today's decision on Sameer's brain mapping | समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

समीरच्या ब्रेन मॅपिंगवर आज निर्णय

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित सनातन संस्थेचा साधक समीर विष्णू गायकवाडची ब्रेन मॅपिंग चाचणी करण्याच्या निर्णयाची सुनावणी मंगळवारी होणार आहे.
प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे याबाबत निर्णय देणार आहेत. समीर गायकवाड पोलीस बंदोबस्तात हजर राहण्याची शक्यता आहे. तपासकामात गायकवाड सहकार्य करीत नसल्याने त्याची बे्रन मॅपिंग तपासणी करण्यासाठी परवानगी मिळावी, असा अर्ज पोलिसांतर्फे करण्यात आला आहे.

Web Title: Today's decision on Sameer's brain mapping