शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन दुप्पट - विनोद तावडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2018 04:12 IST

४,७३८ रिक्त पदे भरणार; ‘एमफुक्टो’चे कामबंद आंदोलन मागे

मुंबई : विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमधील अनेक वर्षे रिक्त राहिलेल्या जागा भरण्याचा मार्ग मोकळा झाला असून अध्यापकांच्या ३ हजार ५८०, शारीरिक शिक्षण संचालनालयातील १३९, ग्रंथपालांच्या १६३, व प्रयोगशाळा सहाय्यकांच्या ८५६ अशा एकूण ४ हजार ७३८ जागा येत्या काळात भरण्यात येतील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी दिली. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनामध्येही दुप्पट वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले.एक पैसाही न देता शिक्षकांची भरती व्हावी, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्री तावडे म्हणाले. राज्यातील विद्यापीठे व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये अनेक वर्षे पदे रिक्त होती. विद्यार्थ्यांचे नुकसान लक्षात घेता केवळ तासिका तत्वावर अध्यापक भरती न होता आता थेट अध्यापक भरती करण्यात येईल. ही पदभरती उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रचलित धोरणानुसार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीवर राज्य शासनाने बंदी घातली होती. ती उठवावी, यासाठी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अ‍ॅण्ड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एमफुक्टो) माध्यमातून प्राध्यापकांनी राज्यभरात कामबंद आंदोलन पुकारले होते. शिक्षणमंत्र्यांच्या लेखी आश्वासनानंतर १५ दिवसांनी ते मागे घेण्यात आले होते.अंमलबजावणी लवकर करावीएमफुक्टोच्या शिष्टमंडळ आणि शिक्षणमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत प्राध्यापक भरतीवरील बंदी लवकरच उठविण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे, ४० टक्के जागा भरण्यात येत असून, तासिका तत्त्वावरील बहुतांश अध्यापकांचे मानधन दुप्पट करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी- ताप्ती मुखोपाध्याय, राज्यध्यक्षा, एमफुक्टो

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेEducationशिक्षण