शहरं
Join us  
Trending Stories
1
'आधी प्रभू रामचंद्रांची भक्ती केली, नंतर अहंकार आला, म्हणून...', RSS नेते इंद्रेश कुमार यांचा भाजपवर निशाणा
2
हमासनंतर आता हिजबुल्लाहनं उडवली इस्रायलची झोप, 250 रॉकेट डागले; मोठं युद्ध भडकण्याची शक्यता 
3
USA vs IRE : पाकिस्तानचे वर्ल्ड कपमधील भवितव्य आज ठरणार; अमेरिकेच्या हाती सर्वकाही
4
National News धक्कादायक! मजूर आणि शेतकऱ्यांच्या खात्यातून अचानक पैसे गायब; बँकेत घातला गोंधळ
5
PHOTOS : अमेरिकेत 'सूर्या'चा रोमँटिक अंदाज! भारतीय शिलेदाराची पत्नीसोबत भटकंती
6
विशेष लेख : ...आता दिल्लीत महाराष्ट्राची किंमत किती?
7
Saudi vs USA: सौदी अरबने अमेरिकेला दिला ५० वर्षांतील सर्वात मोठा धक्का, प्रकरण काय?
8
अजित पवार गटासह शिंदेसेनेला ‘कॅबिनेट’? ‘एनडीए सरकार’चा पहिला मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये
9
स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी
10
भारत-पाकिस्तान क्रिकेट रद्द करा! उद्धवसेनेकडून पंतप्रधानांना पाठविले पत्र
11
सेहवागनं लायकी काढली! पण शाकिबनं स्फोटक खेळी करताच रूबाब दाखवला, म्हणाला...
12
AFG vs PNG : अफगाणिस्तानचा विजयरथ कायम! सुपर-८ मध्ये धडक; न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर
13
आजचे राशीभविष्य, १४ जून २०२४: आरोग्य उत्तम राहील, पण रागावर मात्र नियंत्रण ठेवावे लागेल!
14
"त्यानं भारताविरूद्ध जे केलं ते...", नसीम शाहच्या समर्थनार्थ पाकिस्तानी अभिनेत्री मैदानात!
15
'इंडस्ट्रीत एखाद्याच्या मागून....'; सिद्धार्थने सांगितली कलाविश्वातील खटकणारी गोष्ट
16
Kuwait Fire: आज भारतात आणणार मृतदेह, कोणत्या राज्यातील किती लोकांचा मृत्यू?
17
भाजपच्या मराठा आमदारांची आज बैठक, दिवसभर मंथन-चिंतन बैठकांचाही जोर
18
दहशतवादाचे कंबरडे मोडा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निर्देश; दहशतवादी घटनांचा घेतला आढावा
19
न्यूझीलंड वर्ल्ड कपमधून बाहेर! शाब्दिक युद्ध पेटलं; दिग्गजानं पाकिस्तानची लायकी काढली
20
पदवीधरमधील विजय अपप्रचाराचे बारा वाजवेल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

तीन लाखाचा अपहार,दोघांना पोलीस कोठडी

By admin | Published: May 07, 2014 1:41 AM

नोकरी करताना मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत २ लाख ८७ हजार ०२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या.ए.डी.बोस यांनी मंगळवारी दिला

तीन लाखाचा अपहार,दोघांना पोलीस कोठडी

जळगाव : नोकरी करताना मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत २ लाख ८७ हजार ०२३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी दोघांना ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्या.ए.डी.बोस यांनी मंगळवारी दिला. मकरंद देविदास जामदार (वय ३५ रा.नगर) व देविदास एकनाथ वाघ (वय ३२ रा.सावेडी , नगर)यांनी ईशान मिनरल्स प्रा.लि. जळगाव आणि नगर या फर्ममध्ये नोकरी करताना अनुक्रमे २ लाख ३० हजार ०२९ व ५७ हजाराचा अपहार केल्याचा आरोप आहे. औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. ६ रोजी पहाटेपूर्वी त्यांना अटक करण्यात आली. सरकारतर्फे अ‍ॅड.एम.एस.फुलपगारे व आरोपींतर्फे अ‍ॅड. गुंदेचा यांनी काम पाहिले.