शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक-झायलो अपघातात तीन ठार; एक गंभीर

By admin | Updated: June 8, 2015 01:34 IST

शिरपूर जैन येथील घटना.

शिरपूर जैन (जि. वाशिम) : ट्रक व झायलोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ७ जून रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास केनवड फाट्याजवळ घडली.टमाटे घेऊन अहमदनगरवरून मालेगावकडे येणार्‍या भरधाव ट्रकने मालेगाववरून मेहकरकडे जाणार्‍या झायलो गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये झायलो गाडीतील रमेश गंगाधर डांगे, भास्कर गोपाल चौधरी आणि चालक (नाव समजू शकले नाही) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. श्रद्धा रामदास भालेराव या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांना अकोला येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते. अपघात एवढा भीषण होता की झायलोचा अक्षरश: चुराडा झाला. काही वेळेपुरती या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच, शिरपूर पोलीस स्टेशनच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मृतक व जखमींना मालेगावच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. शिरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गिरीश तोगडवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन कातडे, पोलीस कर्मचारी संदीप बरडे, संतोष पाईकराव, धनराज तायडे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून योग्य ती कार्यवाही केली. अपघाताबाबत नोंदी घेण्याची पोलीस कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती.