शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 20:19 IST

Kunal Patil News: काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे. आम्हाला आमच्या भागातील विकासाचा अनुशेष भरून काढायचा आहे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

Kunal Patil News: उत्तर महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, याच उत्तर महाराष्ट्राकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झाले आहे.  अगदी इंदिरा गांधी महाराष्ट्रातील प्रचाराची सुरुवात उत्तर महाराष्ट्रातून करायच्या. मात्र आता या भागाकडे पक्षाचे लक्ष राहिलेले नाही. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही याच भागातून निवडणूक लढवलेली आहे आणि जिंकलो आहे. काँग्रेसचा थेट जनतेशी कनेक्ट कमी कमी होत गेला आहे, असे सांगत काँग्रेस नेते कुणाल पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे. गेल्या काही दिवसांपासून कुणाल पाटीलभाजपामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या. आता खुद्द कुणाल पाटील यांनी यावर शिक्कामोर्तब केले आहे.

माझा जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात विकासाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे. त्यामुळेच भाजपा प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे. गेल्या १० भाजपाने देशात ज्या पद्धतीने विकास केला आहे, राज्यात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाचे वातावरण निर्माण केले आहे. प्रलंबित प्रश्नांना सोडवण्याचे काम सुरू आहे. आमच्या भागातील प्रश्न सोडवण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा पुढाकार आहे. हे सर्व वातावरण पाहता आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक सर्वसामान्य जनतेत भावना निर्माण झाली की, विकासाच्या प्रवाहात आपल्याला राहिले पाहिजे. उत्तर महाराष्ट्र आणि आपल्या भागाचा विकासाचा अनुशेष भरून काढला पाहिजे, असे कुणाल पाटील यांनी म्हटले आहे.

आम्हाला आमच्या पक्षाचा विस्तार करायचा आहे आणि हा विस्तार करत असताना विविध पक्षातून त्या पक्षाच्या नेतृत्वावर विश्वास नसल्यामुळे किंवा त्या पक्षात भवितव्य दिसत नसल्यामुळे काही लोक आमच्याकडे येत असतील, तर आम्ही त्यांचे निश्चित स्वागत करू, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पत्रकारांशी बोलत असताना कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 

दरम्यान, कुणाल पाटील यांनी आत्मघातकी निर्णय घेऊ नये. त्यांचे आजोबा काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील दीर्घकाळ मंत्रिमंडळात होते. हे टाकलेले जे कुंपण होते, ते काँग्रेसच्या विचारांकरिता होते. मात्र हे कुंपणच शेत खाताना दिसत आहे. ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. भाजपा स्वतःचे नेते निर्माण करू शकत नाही. भाजपा ही चेटकीण आहे, ही चेटकीण काँग्रेसच्या नेत्यांना खात आहे. त्यातील हे उदाहरण आहे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाKunal Patilकुणाल पाटील