शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

'अंधश्रद्धेसारखं काहीच नाही...'; पोलिसांकडून बागेश्वर महाराजांना क्लीन चिट, श्याम मानव यांना पाठवलं लेखी उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 15:08 IST

नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेल्या तक्रारीनंतर, नागपूरपोलिसांनी बागेश्वर धामचे महाराज धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. महत्वाचे म्हणजे, व्हिडीओमध्ये अंधश्रद्धेसारखे काहीही नाही, असे पोलिसांनी म्हटले आहे. यासंदर्भात पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष तथा तक्रारदार श्याम मानव यांना लिखित स्वरुपात उत्तरही पाठवले आहे.

नागपूरमध्ये धीरेंद्र शास्त्रीयांचा 'श्रीराम चरित्र चर्चा' अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. समितीने धीरेंद्र शास्त्री यांच्यावर अंधश्रद्धा आणि जादू-टोना प्रकाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप केला होता.

पोलिसांनी पाठवलं लेखी उत्तर - श्याम मानव यांच्या तक्रारीनंतर, नागपूर पोलिसांनी तपास केला. यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीला उत्तर पाठवले आहे. यात पोलिसांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना क्लीन चिट दिली आहे. नागपूर पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे, "व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट झाले की, त्यात धर्मप्रचाराशी संबंधित माहिती आहे. यात अंधश्रद्धेसारखी कुठलीही गोष्ट नाही.समितीनं केले होते असे आरोप? -समितीचे अध्यक्ष श्याम मानव म्हणाले होते, धीरेंद्र शास्त्री 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या आडून 'जादू-टोन्या'ला प्रोत्साहन देतात. त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर सामान्य लोकांना लुबाडण्याचा, फसवणूक करण्याचा आणि त्यांचे शोषण केल्याचा आरोपही केला होता. एवढेच नाही, तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान देत, चमत्कार दाखवा, खरे ठरले तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये देऊ, असेही म्हटले होते.

धीरेंद्र शास्त्रींनी दिले होते उत्तर - यानंतर धीरेंद्र शास्त्री यांनी पलटवार करत, 'मी आपले आव्हान स्वीकारतो. श्याम यांनी येथे रायपूरला यावे, तिकिटाचे पैसे मी देईन. आम्ही दिव्य दरबार लावला होतो, तेव्हा श्याम का आले नाही? ते आमची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे सर्व धर्मविरोधी लोक आहेत, असे म्हटले होते. एवढेच नाही, तर 'हाथी चले बाजार, कुत्ते भौंके हजार,' असेही त्यांनी म्हणाले होते. तसेच आम्ही अनेक वर्षांपासून म्हणत आलो आहोत की, आम्ही चमत्कार करत नाही आणि गुरुही नाही, असेही त्यांनी म्हटले होते. 

टॅग्स :bageshwar dhamबागेश्वर धामshyam manavश्याम मानवPoliceपोलिसnagpurनागपूर