...तर पटेल आरक्षणाला विरोध -आठवले

By Admin | Updated: August 31, 2015 00:43 IST2015-08-31T00:43:44+5:302015-08-31T00:43:44+5:30

गुजरातमधील पटेल समाजाला आर्थिक आरक्षण मिळावे, या मागणीला रिपाइंचा पाठिंबा आहे. मात्र पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल इतर समाजाचे आरक्षण

... then opposed Patel reservation | ...तर पटेल आरक्षणाला विरोध -आठवले

...तर पटेल आरक्षणाला विरोध -आठवले

पंढरपूर : गुजरातमधील पटेल समाजाला आर्थिक आरक्षण मिळावे, या मागणीला रिपाइंचा पाठिंबा आहे. मात्र पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल इतर समाजाचे आरक्षण रद्द करा म्हणत असतील तर त्यांना ५० लाख कार्यकर्त्यांसह विरोध करू, असा इशारा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी दिला. (प्रतिनिधी)

Web Title: ... then opposed Patel reservation