शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘ ...तर माझी जीभ नक्की कापा’, हर्षवर्धन सपकाळ यांचं भाजपाला थेट आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:09 IST

Harshvardhan Sapkal News: भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत सपकाळ यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष असल्याच्या केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद उफाळून आला आहे. तसेच  सत्ताधारी भाजपाने सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. सपकाळ यांच्या या विधानाविरोधात भाजपाकडून तीव्र आंदोलनं केली जात आहेत. यादरम्यान, सपकाळ यांची जीभ छाटण्याचंही आवाहन भाजपा नेत्यांनी केलं होतं, त्याला प्रत्युत्तर देताना सपकाळ यांनी थेट भाजपालाच आव्हान दिलं आहे.

भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, माझी जीभ कापल्यानंतर जर भारतीय शेतकऱ्यांचे अमेरिकेतून होणाऱ्या  आयातीपासून संरक्षण होणार असेल, ही अन्यायकारक ट्रेड-डील रद्द होऊन शेतमालाला भाव मिळणार असतील, शेतकरी कर्जमुक्त होणार असेल, भाजप हिंदू-मुस्लिम द्वेषाला खतपाणी घालणार नसेल, चीनने बळकावलेला भूभाग परत मिळणार असेल तर माझी जीभ नक्की कापा.सपकाळ यांनी पुढे लिहिले की,  अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या, संविधान बदलू पाहणाऱ्या भाजपला मी एक्सपोज करतो म्हणून त्यांना माझी जीभ कापायची असेल. तर जीभ खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असं आव्हानही सपकाळ यांनी यावेळी दिलं.

दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतान याच्या मालेगाव महानगरपालिकेमध्ये लावण्यात आलेल्या फोटोचं समर्थन करताना टिपू सुलतान हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समकक्ष असल्याचं विधान केलं होतं. हर्षवर्धन सपकाळ यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा वाद उफाळून आला आहे. 

टॅग्स :Harshavardhana Sapkalहर्षवर्धन सपकाळcongressकाँग्रेसBJPभाजपा