शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिमंडळाची आज शेवटची बैठक संपन्न; पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 17:42 IST

राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल कधी वाजणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र पुढील काही दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा दावा सत्तेतील एका मंत्र्‍याने केला आहे. 

मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत तब्बल ८० निर्णयांचा धडाका महायुती सरकारने लावला. मागील काही दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत बरेच निर्णय घेण्यात आले. त्यात आज झालेली बैठक शेवटची असावी, कारण पुढील ३-४ दिवसांत राज्यात आचारसंहिता लागू होईल असा अंदाज मंत्री गिरीश महाजनांनी वर्तवला आहे.

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, मंत्रिमंडळाची ही कदाचित शेवटची बैठक असणार आहे, त्यासाठी आम्ही जास्त निर्णय घेतले. तुम्ही मागील ५०-६० वर्षाचा इतिहास पाहिला तर नेहमी हे होते. अखेरच्या २-३ राज्य मंत्रिमंडळाच्या बैठका असतात त्यात मोठ्या प्रमाणात निर्णय घेतले जातात. त्यामुळे ही काही नवीन बाब नाही असं त्यांनी सांगितले. 

आजच्या बैठकीत घेतलेले महत्त्वाचे निर्णय

- वांद्रे शासकीय वसाहतीतील कर्मचाऱ्यांना घरांसाठी जागा देणार- कात्रज कोंढवा उड्डाणपूलास बाळासाहेब देवरस यांचे नाव - सावनेर, गोंदिया, कणकवली, राजापूर, अंबरनाथ, जिहे कठापूर, लातूरच्या जलसंपदाच्या कामांना मान्यता- वाचन संस्कृती, ग्रंथ चळवळ विकसित करणार - नवीन महाविद्यालयांसाठी अर्जाची मुदत वाढवली - राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये पाळणाघरे सुरू करणार- सिडको व पीएमआरडीएस दिलेले भूखंड गृहनिर्माण संस्थाच्या मालकीचे- केंद्राची ॲग्रिस्टॅक योजना राज्यात राबवणार- बोरीवली तालुक्यातील जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी- आपले सरकार केंद्र चालकांना ग्रामरोजगार सेवकांप्रमाणे मानधन- कुर्ल्यातील शासकीय जमीन डायलेसिस सेंटरसाठी शाहीर अमर शेख प्रबोधिनीला- राज्यातील मोठ्या शासकीय रुग्णालयांमध्ये सुलभ शौचालयांची व्यवस्था- नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवणार- पत्रकार, वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी दोन स्वतंत्र महामंडळे - महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा- बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन केंद्रासाठी ७०९ कोटींचा अतिरिक्त निधी

टॅग्स :Mahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Girish Mahajanगिरीश महाजनEknath Shindeएकनाथ शिंदे