शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

...आणि भर कार्यक्रमात मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी नाकारला पुष्पगुच्छ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 03:32 IST

सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचा प्रथम पदवीदान समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला.

पुणे : पुण्यात शनिवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ नाकारल्याचे  दृश्य बघायला मिळाले. सत्कार सुरु असताना मुख्यमंत्र्यांच्या या कृतीमुळे उपस्थितांच्या चेहऱ्यावर काही काळ प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र त्याचे कारण स्पष्ट झाल्यावर मात्र सर्वांनी फडणवीस यांच्या कृतीची स्तुती केली. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशन ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट संस्थेचा प्रथम पदवीदान समारंभ फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, आमदार माधुरी मिसाळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ नितीन करमळकर आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचा आमदार मिसाळ यांच्या हस्ते सुरु होता. त्यावेळी मिसाळ यांनी पुष्पगुच्छ देण्यासाठी पुढे करताच मुख्यमंत्र्यांनी त्याला प्लास्टिक लावल्याचे लक्षात आणून देत स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या या पवित्र्यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यांनी कारण सांगितल्यावर मात्र उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.  

टॅग्स :PuneपुणेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्रीBJPभाजपा