शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिस्ट आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
4
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
7
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
8
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
9
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
10
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
11
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
12
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
13
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
14
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
15
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
16
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
17
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
18
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
19
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
20
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात चढ्या दराच्या निविदांचा डाव उधळला

By admin | Updated: March 11, 2015 02:14 IST

ठाणेकर नागरिकांना पेपरलेस कारभाराची भेट देण्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करून

घोडबंदर : ठाणेकर नागरिकांना पेपरलेस कारभाराची भेट देण्यासाठी ठाणे महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी ई गव्हर्नन्स प्रणालीचा वापर करून मालमत्ता कर व्यवस्थापन व आॅनलाईन करभरणा करण्यासाठी संगणक सेवा देण्याचे काम सुरू आहे. या आर्थिक वर्षात तरतूद असलेली १४ कोटींची रक्कम खर्च होणार नसल्याने सुधारित खर्चाची तरतूद ३ कोटी ८२ लाख करण्यात आली आहे. मात्र या कामांचा ठेका देताना, स्थायी समितीला अंधारात ठेवत सल्लागाराच्या शिफारशीने दोन कोटींच्या चढ्या दराची निविदा गळी उतरवण्याचा आणि त्यासाठी एका भाजप मंत्र्याच्या पी. ए.कडून दबाव अणण्याचा डाव शिवसेनेसह विरोधी पक्षाने उधळून लावला आहे.ठाणे महापालिकेच्या संगणक विभागाने संगणकीकरणासाठी सुमारे १४ कोटींची निविदा काढली होती. तीन निविदांमध्ये दोन कोटी जादा दराची निविदा भरलेल्या ठेकेदाराला हा ठेका देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता.त्यामुळे स्थायी समिती सदस्यांनी त्यास विरोध केला.या कामात ठाणे महापालिकेचे नुकसान होत असल्याने हा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. चौकशी करून अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी नगरसेवकांनी केली. साडे चार कोटींची प्रणाली वापरविना पडून असल्याने पालिकेचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला. चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)