शहरं
Join us  
Trending Stories
1
अधीर रंजन यांना खडसावणाऱ्या खर्गेंवर बंगालमधील काँग्रेस कार्यकर्ते नाराज, काँग्रेस अध्यक्षांच्या फोटोवर फासली शाई 
2
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
3
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
4
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
5
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
6
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
7
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
9
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
10
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
11
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
12
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
13
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
14
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
15
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
16
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
17
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
18
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
19
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
20
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट

ठाकरेंच्या संकल्पनेतून 10 रुपयांत जेवणाच्या थाळीचा शुभारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 2:29 PM

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाची थाळी याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय उपाहारगृह येथून सुरू करण्यात येत आहे.

मुंबईः  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतून 10 रुपयात जेवणाची थाळी याचा शुभारंभ बृहमुंबई महानगरपालिका मुख्यालय उपाहारगृह येथून सुरू करण्यात येत आहे. आज 19 डिसेंबर 2019 दुपारी 1.30 वाजता मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सभागृह नेत्या विशाखाताई राऊत, पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची प्रमुख उपस्थिती होत आहे.शिवसेनेने वचननाम्यामध्ये 10 रुपयांत जेवण देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यात शिवसेनेने 10 रुपयांत, तर भाजपने 5 रुपयांत पोटभर जेवण देण्याची सवंग घोषणा निवडणुकीपूर्वी केली असली, तरी त्याआधीच अनेक ठिकाणी सामाजिक बांधिलकीतून जेवणाच्या दर्जात तडजोड न करता 10 रुपयांत जेवण देणे शिवसैनिकांनी शक्य करून दाखविले आहे. शिवसैनिकांकडून अनेकांच्या जेवणाची सोय केली जाते. ते देत असताना त्याचा दर्जा सांभाळला जाण्याचीही गरज आहे.गॅस, तेल आणि गहू यापैकी दोन वस्तू मदत स्वरूपात मिळाल्यास 10 रुपयांत दर्जेदार जेवण देणे शक्य आहे. प्रत्येक वाराची भाजी निश्चित असल्याने त्या प्रमाणात धान्य भरले जाते. त्यात मूग, मटकी, सोयाबिन, शेवभाजी, छोले यांचा प्रामुख्याने समावेश असतो. काही व्यक्ती या उपक्रमास स्वत:हून मदत करतात. प्रत्यक्षात एकवेळचे जेवण देताना प्रत्येक ताट हे 20 रुपयांच्या घरात जाते. परंतु ते 10 रुपयांत देत असताना त्यासाठी काही दानशूर व्यक्ती, संस्थांची मदत होते.