TET, CTET पात्रता परीक्षा देऊनही हक्काची नोकरी नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2018 19:29 IST
२००९मध्ये पूनम डी.एड. झाली. त्यानंतर बीएससीही केले. पात्रता परीक्षांच्या आव्हानांमध्येही गुणवत्ता सिद्ध केली. मात्र शेतकरी कुटुंबातील पूनमसाठी शिक्षक बनण्याचे प्रयत्न नापिकीचेच ठरलेत.
TET, CTET पात्रता परीक्षा देऊनही हक्काची नोकरी नाही!