लालबाग परिसरात तणाव

By Admin | Updated: January 5, 2015 07:36 IST2015-01-05T06:30:15+5:302015-01-05T07:36:38+5:30

लालबाग परिसरात दोन गटांतील शाब्दिक चकमकीमुळे रविवारी सायंकाळनंतर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले

Tension in Lalbagh area | लालबाग परिसरात तणाव

लालबाग परिसरात तणाव

मुंबई : लालबाग परिसरात दोन गटांतील शाब्दिक चकमकीमुळे रविवारी सायंकाळनंतर काही काळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी विभागात रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा कडक बंदोबस्त लावला होता.
काही लोकांचा पोलिसांशी वाद झाल्यानंतर हा वाद चिघळला. त्यानंतर अफवा पसरल्या. मात्र अफवांवर विश्वास न ठेवता
शांततेचे आवाहन पोलिसांनी
केले. (प्रतिनिधी)

Web Title: Tension in Lalbagh area