शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

साता-यात टेम्पो अपघातात 18 जणांचा मृत्यू, 19 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 06:35 IST

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात 35 कामगारांना घेऊन जाणारा एक टेम्पो एस कॉर्नरवर उलटला. मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झालेल्या या अपघातात 18 जण ठार तर 20 जखमी झाले.

खंडाळा (जि. सातारा) : पुणे-बंगळुरू महामार्गावर खंबाटकी घाटातील ‘एस’ वळणावर टेम्पो उलटून १८ मजूर ठार,तर १९ जखमी झाले. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास झाला. मृतांमध्ये सात महिलांसह दोन वर्षांच्या बालकाचा समावेश आहे. चालकाला ‘एस’ वळणाचा अंदाज न आल्याने हा भीषण अपघात झाला. टेम्पोतील बांधकामाच्या साहित्याखाली दबले गेल्याने मृतांची संख्या वाढल्याचे पोलिसांनी सांगितले.विजापूर जिल्ह्यातील तिकोटा येथून ३७ कामगारांना घेऊन हा टेम्पो शिरवळच्या औद्योगिक वसाहतीकडे निघाला होता. टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामासाठी लागणारे साहित्य होते. या साहित्यासह ३७ जण दाटीवाटीने बसले होते. यातील बरेच जण झोपेत होते. टेम्पो पहाटे खंबाटकी बोगदा ओलांडून ‘एस’ वळणावर आल्यावर चार फुटी कठड्याला जोरात धडकून रस्त्याबाहेर फेकला गेला. १७ जण जागीच ठार झाले, तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. जखमींवर साताऱ्याच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.>मृतांची नावेमहादेवी अनिल राठोड (वय ४५, नागठाणे, ता. जि. विजापूर), रेखू शंकर चव्हाण (५५), संतोष काशिनाथ नायक (३२), मंगलाबाई चंदू नायक (४२, तिघे रा. हडगली, विजापूर), कृष्णा सोनू पवार (५०, राजनाळ तांडा), किरण विठ्ठल राठोड (२७), देवाबाई मोहन राठोड (२७), कल्लूबाई विठ्ठल राठोड (३५), प्रियंका कल्लू राठोड (१८), तन्वीर किरण राठोड, (२), विठ्ठल खिरू राठोड (४०), संगीता किरण राठोड (२६, सर्व रा. मदभाई तांडा), देवानंद नारायण राठोड (३५, हिटनळी तांडा), अर्जुन रमेश चव्हाण (३०), श्रीकांत बासू राठोड (३८), सिनू बासू राठोड (३०, रा. कुडगी तांडा, ता. जि. विजापूर), माजीद मेहबूब आतार (२५), मेहबूब राजासाब आतार (५५ दोघे रा. खादी ग्रामोद्योक पाठीमागे, आलिका रोजा, विजापूर)

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर