शिक्षक पात्रता परीक्षा २७ डिसेंबरला

By Admin | Updated: October 21, 2015 03:22 IST2015-10-21T03:22:44+5:302015-10-21T03:22:44+5:30

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा २७ डिसेंबरला होणार असून परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत उत्तीर्ण होणाऱ्या

Teacher Eligibility Examination on December 27 | शिक्षक पात्रता परीक्षा २७ डिसेंबरला

शिक्षक पात्रता परीक्षा २७ डिसेंबरला

मुंबई : राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) यंदा २७ डिसेंबरला होणार असून परीक्षेसाठी आॅनलाइन नोंदणी प्रकियेला सुरुवात झाली आहे. मात्र गेल्या दोन वर्षांत उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांची संख्या पाहता परीक्षेला अत्यल्प प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक अभ्यासक्रमांवर आधारित परीक्षा असेल. परीक्षेत कनिष्ठ प्राथमिक, उच्च माध्यमिक या दोन गटांतील शिक्षक पदांसाठी प्रत्येकी एक प्रश्नपत्रिका असेल. या संदर्भातील माहिती परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात आली असून या परीक्षेसाठी इच्छुकांना ४ नोव्हेंबरपर्यंत परिषदेच्या ६६६.ेंँं३ी३.्रल्ल या संकेतस्थळावर भरता येतील.

Web Title: Teacher Eligibility Examination on December 27