शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वीज ग्राहकांना टाटाचा दिलासा !

By admin | Updated: February 26, 2015 03:07 IST

रिलायन्स आणि महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करीत ग्राहकांना शॉक दिला असतानाच टाटा पॉवरने मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे.

मुंबई : रिलायन्स आणि महावितरणने महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडे वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर करीत ग्राहकांना शॉक दिला असतानाच टाटा पॉवरने मात्र घरगुती ग्राहकांना दिलासा दिला आहे. टाटा पॉवरने आयोगाकडे २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा वीजदरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट २ रुपये ६२ पैसे व १०० ते ३०० युनिटपर्यंतच्या वीज वापरासाठी प्रतियुनिट ४ रुपये ५६ पैसे दरवाढ मागण्यात आली आहे. प्रत्यक्षात गतवर्षीच्या तुलनेत टाटा पॉवरच्या घरगुती ग्राहकांना ही प्रस्तावित दरवाढ नगण्य आहे.महावितरणने औद्योगिक ग्राहकांवरील वीजदराचा भार कमी करण्यास राज्य वीज नियामक आयोगाकडे ८ टक्के दरवाढीचा ४,७१७ कोटींचा प्रस्ताव सादर केला. रिलायन्सनेही १८ ते २० टक्के दरवाढीकरिता १,८०० कोटींचा प्रस्ताव दिला. मुंबई उपनगरांत टाटा व रिलायन्समध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यास जोरदार स्पर्धा सुरू आहे. टाटाचे ३०० युनिटपर्यंतचे दर रिलायन्सच्या तुलनेत कमी आहेत. औद्योगिक दरांचा विचार करीत टाटाच्या तुलनेत रिलायन्सच दर कमी आहेत. दोन्ही कंपन्यांच्या केंद्रस्थानी घरगुती ग्राहक असले तरी रिलायन्सपेक्षा टाटाचे दर कमी असल्याने ३०० युनिटपर्यंतचे अधिकाधिक ग्राहक टाटाकडे आकर्षित होत आहेत. नव्या प्रस्तावावर आता आयोगाने टाटा पॉवर कंपनीला यासंदर्भात १७ मार्चपर्यंत सूचना आणि हरकती मागविण्यात याव्यात, असे निर्देश दिले आहेत.