शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण, मागास प्रवर्ग आयोगाची उच्च न्यायालयाला माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 06:09 IST

मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाने राज्यभरातील तब्बल ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मागास प्रवर्ग आयोगाने राज्यभरातील तब्बल ४५ हजार मराठा कुटुंबांचे सर्वेक्षण केले असून आयोग १५ नोव्हेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करेल, अशी माहिती राज्य सरकारने उच्च न्यायालयात मंगळवारी दिली. तर चार आठवड्यांत त्याबाबतचा प्रगती अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य सरकारला दिले.मराठा आरक्षणाबाबत आयोगाला जलदगतीने अहवाल सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका विनोद पाटील यांनी उच्च न्यायालयात केली आहे. त्यावरील सुनावणी न्या. आर. एम. सावंत व न्या. के. के. सोनवणे यांच्या खंडपीठापुढे झाली. आयोगाने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने जनसुनावणी घेऊन आलेल्या लेखी तक्रारींची वर्गवारी करून विश्लेषण केले आहे, अशी माहिती ज्येष्ठ वकील रवी कदम यांनी न्यायालयाला दिली.आयोगाने नियुक्त केलेल्या पाच एजन्सींनी ४५ हजार मराठा कुटुंबीयांचे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक दर्जाच्या निकषांवर नमुना सर्वेक्षण केले आहे. या एजन्सीकडून आलेल्या माहितीचेही विश्लेषण झाले आहे. विद्यापीठ व राज्य सरकारकडूनही मराठा समाजाच्या शैक्षणिक व सरकारी क्षेत्रातील रोजगारविषयी आयोगाला माहिती देण्यात आली आहे, असेही कदम यांनी न्यायालयाला सांगितले.>४ आठवड्यांत अहवाल द्यातज्ज्ञांचे मत, मौखिक व कागदोपत्री पुरावे, नमुना सर्वेक्षणाचा निष्कर्ष आणि कायदेशीर तरतुदींचा विचार करून मागास प्रवर्ग १५ नोव्हेंबरला राज्य सरकारपुढे अंतिम अहवाल सादर करेल, असे राज्य सरकारने न्यायालयात सादर केलेल्या अहवालात म्हटले आहे. त्यावर न्यायालयाने सरकारला अहवाल चार आठवड्यांत सादर करण्यास सांगितले.

टॅग्स :marathaमराठाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षण