शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

"सुनेत्रा पवार, 'गिधाडां' पासून सावध राहा!" मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक इशारा; पवार कुटुंबाला एकत्र येण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 19:40 IST

Sunetra Pawar Deputy CM : "गिधाडं घिरट्या घालतायत, ढेकणांपासून सावध राहा! मनोज जरांगे पाटलांचा सुनेत्रा वहिनींना थेट इशारा. पाहा काय म्हणाले जरांगे..."

जालना/अंतरवाली सराटी: "सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. मात्र, आता त्यांच्याभोवती 'गिधाडांचा' घेराव वाढू शकतो. त्यांनी अतिशय जपून पावलं टाकावीत," असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर जरांगे यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

जरांगे पाटील यांनी सुनेत्रा पवारांना सावध केले आहे. ते म्हणाले, "दादा हे दादा होते. पण आता दादांच्या जाण्यानंतर काही नवीनच 'गिधाडं' त्यांच्याभोवती घिरट्या घालू लागली आहेत. ही नवी 'ढेकणं' खूप रक्त पिऊ शकतात आणि घात करू शकतात. सुनेत्रा वहिनींनी या ढेकणांवर लक्ष ठेवावं."

पवार कुटुंबाच्या एकत्रीकरणावर भाष्यसुनेत्रा पवार यांनी या कठीण काळात पवार कुटुंबाला सोबत घ्यावे, असा सल्लाही जरांगे यांनी दिला. "संकटकाळी शेवटी कुटुंबच कामाला येतं. पवार कुटुंब आणि ठाकरे कुटुंब एकसंघ झाले तरच राज्यात मोठी मुसंडी मारता येईल. सुनेत्रा पवारांना आता अत्यंत काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे," असेही ते म्हणाले. तसेच पार्थ आणि जय पवार यांनी आपल्या वडिलांनी दिलेला सल्ला पाळावा, असेही त्यांनी नमूद केले.

धनंजय मुंडेंवर टीका आणि 'घातपात' चौकशीची मागणी"हे कुठेही पळतं, त्याला काही मिळत नाही. अजित पवार एवढेच फडणवीस हुशार आहेत, ते याला जवळ करणार नाहीत, आतापर्यंत यांचं दुखत होतं. पण यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे." अशी टीका त्यांनी धनंजय मुंडेंवर केली. अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल 'घातपात' असेल तर चौकशी होईलच, असे म्हणत त्यांनी सुनेत्रा पवार यांना आता काटेरी रस्त्यावरून चालावे लागणार आहे, असे म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Jarange Patil warns Sunetra Pawar of 'vultures,' urges family unity.

Web Summary : Manoj Jarange Patil cautioned Sunetra Pawar against opportunistic 'vultures' following her new role. He stressed family unity, suggesting Pawar and Thackeray families should unite. He also criticized Dhananjay Munde and called for a probe into Ajit Pawar's plane incident.
टॅग्स :Sunetra Pawarसुनेत्रा पवारManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार