सुमन अग्रवाल राष्ट्रीय सचिवपदी

By Admin | Updated: May 14, 2017 02:50 IST2017-05-14T02:50:09+5:302017-05-14T02:50:09+5:30

सामाजिक कार्यकर्त्या सुमन अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली

Suman Agrawal as National Secretary | सुमन अग्रवाल राष्ट्रीय सचिवपदी

सुमन अग्रवाल राष्ट्रीय सचिवपदी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : सामाजिक कार्यकर्त्या सुमन अग्रवाल यांची अखिल भारतीय अग्रवाल संमेलनाच्या राष्ट्रीय सचिवपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.
भारतीय अग्रवाल संमेलन हे भारतामधील सर्वात जुन्या सामाजिक संस्थेपैकी एक आहे. अग्रवाल म्हणाल्या की, समाजाने माझ्यावर दाखवलेला विश्वास मी माझ्या सामाजिक कार्यातून दाखवण्याचा प्रयत्न करीन. महाराष्ट्रात संस्थेला मजबूत बनवण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे. याशिवाय, अग्रवाल समाजातील महिलांना पुढे आणण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Suman Agrawal as National Secretary