मालवणी येथे दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 06:12 IST2017-09-23T06:12:47+5:302017-09-23T06:12:50+5:30

मालवणी येथे दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. हा प्रकार न्यु कलेकटर कंपाऊंडमध्ये ही घटना घडली.

Suicide by taking a rapist in Malwati, the reason is still unclear | मालवणी येथे दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

मालवणी येथे दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या, कारण अद्याप अस्पष्ट

मुंबई : मालवणी येथे दाम्पत्याने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री घडला. हा प्रकार न्यु कलेकटर कंपाऊंडमध्ये ही घटना घडली. याबाबत मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत ते शवविच्छेदनासाठी पाठविले. या दाम्पत्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. त्याबाबत त्यांचे नातेवाईक आणि शेजा-यांकडे पोलीस चौकशी करत आहेत.

Web Title: Suicide by taking a rapist in Malwati, the reason is still unclear