शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुधाकर पुजारी, राजेंद्र घुले, संजय कदम मुंबईतच

By admin | Updated: June 17, 2014 03:39 IST

राज्य पोलीस दलातील ६७ पोलीस उपअधीक्षक तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या.

मुंबई : राज्य पोलीस दलातील ६७ पोलीस उपअधीक्षक तसेच साहाय्यक पोलीस आयुक्तांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या. त्यात सुधाकर पुजारी, राजेंद्र घुले, संजय कदम आदींचा सहभाग आहे. या तिघांची बदली मुंबईतच करण्यात आली आहे. पुजारी बहुचर्चित एमपीएससी घोटाळ्याचे तपास अधिकारी होते. तसेच बँकॉक येथे प्राणघातक हल्ल्यातून बचावलेल्या छोटा राजनला भेटण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे जे पथक अधिकृतरित्या गेले होते. त्यातही पुजारी यांचा सहभाग होता. कदम एटीएसमध्ये उपअधीक्षकपदी कार्यरत होते. एटीएसमध्ये येण्याआधी नागपाडा पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षकपदी होते. मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचे ते अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. घुले हेही एटीएसच्या ठाणे पथकाचे प्रमुख होते. त्यानंतर ठाण्यातच त्यांना एसीपीपदी बढती मिळाली होती. बदल्या करण्यात आलेले अधिकारी पुढीलप्रमाणेसुधाकर पुजारी, विशेष सुरक्षा विभाग, मुंबई (मुंबई), बळीराम कदम, महामार्ग पोलीस, ठाणे (मुंबई), प्रज्ञा जेडगे, मालेगांव ग्रामीण उपविभाग, जि. नाशिक ग्रामीण, पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई), अशोक जाधव, अक्कलकोट उपविभाग, जि.सोलापूर ग्रामीण (मुंबई), प्रशांत कदम, पंढरपूर उपविभाग, सोलापूर ग्रामिण (आर्थिक गुन्हे शाखा, जि. ठाणे ग्रामीण), शशिकांत बाळकृष्ण भंडलकर, अमरावती शहर (मुंबई), भास्कर धस, वाई उपविभाग, सातारा (ठाणे शहर), यशवंत गाडेकर, जि. रायगड (मुंबई), प्रशांत बगाडे, अलिबाग उप.विभाग, जि. रायगड (मुंबई), डॉ. एस. जी. पखाले, ठाणे शहर (सातारा उपविभाग, जि. सातारा), महेश धर्मराज चिमटे, ठाणे शहर (मालेगांव शहर उपविभाग, जि. नाशिक ग्रामीण), राजेंद्र घुले, ठाणे शहर (मुंबई), संजय रांगणेकर, मेहकर उपविभाग, जि. बुलढाणा (मुंबई), रवींद्र भोसले, समाजकल्याण पुणे विभाग, कोल्हापूर (ठाणे शहर), श्रीनिवास घाडगे, गणेशपुरी उपविभाग, जि. ठाणे ग्रामीण (अपर पोलीस अधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, ठाणे घटक), प्रशांत देशपांडे, सायबर सेल, जि.ठाणे ग्रामीण (पेण उपविभाग, जि. रायगड), विलास शिंदे, समाजकल्याण विभाग, मुंबई (सहायक पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई (मा. विधीमंडळ अध्यक्षांच्या परवानगीने पो.आ., मुंबई यांनी करावयाची कार्यवाही), शिवाजीराव देशमुख, गु.अ.वि., कोंकणभवन, नवी मुंबई (महाड उपविभाग, जि. रायगड), कालीदास सुर्यवंशी, गु.अ.वि., पुणे (ठाणे शहर), निताराम कुमरे, नागपूर शहर (नागपूर शहर (अकार्यकारी पदावर), प्रताप धरमशी, नागपूर शहर (मुंबई), अभय शंकरराव येवले,अ‍े.सी.बी. ठाणे (मुंबई), सविता तुरेकर, रा. गु. विभाग, मुंबई (वणी उपविभाग, जि. यवतमाळ), अशोक कामत, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (मुंबई), संजय कदम, दहशतवाद विरोधी पथक, मुंबई (मुंबई), भास्कर पिंगट, अ‍े.सी.बी., औरंगाबाद घटक, औरंगाबाद (गणेशपुरी उपविभाग, जि. ठाणे ग्रामिण) भारतकुमार राणे, मुंबई (कोल्हापूर शहर उपविभाग, जि. कोल्हापूर, शिवाजी विठोबा शेलार, गु.अ.वि., पुणे (नवी मुंबई) (प्रतिनिधी)