नाशिकमध्ये कारने घेतला अचानक पेट
By Admin | Updated: August 31, 2016 16:07 IST2016-08-31T16:07:07+5:302016-08-31T16:07:07+5:30
नाशिक शहरातील रथ चक्र चौकात एका स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.

नाशिकमध्ये कारने घेतला अचानक पेट
>ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 31 - नाशिक शहरातील रथ चक्र चौकात एका स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
शहरातील रथ चक्र चौकात भर दुपारी स्विफ्ट कारने अचानक पेट घेतला. पेट घेतल्यानंतर कार चालकाने तातडीने कार बाहेर उडी मारल्याने तो बचावला. यानंतर तातडीने अग्निशामक दलाला कळविण्यात आल्यानंतर पथक दाखल झाले आणि आग विझविली. एमएच 41, झेड 459 असा या कारचा नंबर आहे.