शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने दिली आत्महत्येची धमकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 15:01 IST

कॉपी करताना पकडल्याने विद्य़ार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटटला मारहाण करत आत्महत्या करण्याची धमकी...

औरंगाबाद - कॉपी करताना पकडल्याने विद्य़ार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. ही घटना ताजी असतानाच आज परीक्षा केंद्रात कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या अकाऊंटटला मारहाण करत आत्महत्या करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात घडला. विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात आज एमपीएड परीक्षेचा पहिला पेपर होणार होता. या पेपराला जाताना परीक्षार्थी सतीश राजीव वाघमारे याने कॉपी घेऊन जाण्यास मज्जाव केल्याने अकाऊंटंटच्या कानाखाली लगावली. त्यानंतर   दुसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी देत गोंधळ घातला. त्यामुळे हडबललेल्या महाविद्यालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले. सतीश वाघमारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातील एमपीएडचा विद्यार्थी आहे.  

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद