शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

अंबाजोगाईतील अवैध उत्खनन थांबवले

By admin | Updated: January 28, 2017 03:43 IST

शहरालगत असलेल्या बाराखांबी (सकलेश्वर) मंदिर परिसरात जेसीबीने अवैधपणे करण्यात येत असलेले उत्खनन अखेर थांबविण्यात आले

अंबाजोगाई (जि. बीड) /औरंगाबाद: शहरालगत असलेल्या बाराखांबी (सकलेश्वर) मंदिर परिसरात जेसीबीने अवैधपणे करण्यात येत असलेले उत्खनन अखेर थांबविण्यात आले. जेसीबीने केलेल्या खोदकामामुळे मंदिराचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पुरातत्व विभागाच्या पथकाने परिसराची पाहणी केल्यानंतर सर्व मूर्ती जप्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अंबाजोगाई शहराजवळ ११व्या शतकातील चालुक्यकालिन स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असलेले बाराखांबी मंदिर आहे. या मंदिर परिसरात स्वच्छता करण्याच्या बहाण्याने चार महिन्यांपासून अवैधपणे उत्खनन करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. यासाठी जेसीबीचाही वापर करण्यात आला. या उत्खननात अनेक प्राचीन मूर्ती सापडल्या. राज्य पुरातत्व विभागाचे औरंगाबाद येथील सहायक संचालक अजित खंदारे, अभियंता प्रकाश रोकडे, सय्यद अन्सारी, तंत्रशाखाप्रमुख श्रीमीत मार्कंडेय यांनी गुरुवारी या मंदिराला भेट दिली. या परिसरात तीन मंदिरे असावीत असा अंदाजही पथकाने व्यक्त केला. हे उत्खनन बेकायदेशीर असून आगामी काळात असे प्रकार पुन्हा घडू नयेत याची दक्षता घेण्याचे त्यांनी संबंधितांना बजावले आहे. (प्रतिनिधी)