नगरमध्ये दगडफेक; १९ जणांना अटक

By Admin | Updated: March 30, 2015 02:23 IST2015-03-30T02:23:40+5:302015-03-30T02:23:40+5:30

रामनवमी मिरवणुकीदरम्यान शहरात शनिवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने ९ आरोपींना पाच तर

Stone pelting in the city; 19 people arrested | नगरमध्ये दगडफेक; १९ जणांना अटक

नगरमध्ये दगडफेक; १९ जणांना अटक

अहमदनगर : रामनवमी मिरवणुकीदरम्यान शहरात शनिवारी झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली आहे. न्यायालयाने ९ आरोपींना पाच तर ७ आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. तीन अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले.
शहरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या दगडफेकीत अभिजित अर्कल व गणेश घुले हे पोलीस कर्मचारीही जखमी झाले. आरोपींवर रविवारी रात्री उशिरापर्यंत चौकशी करून गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Stone pelting in the city; 19 people arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.