शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

राज्याचे हेलिपॅड धोरण कागदावरच; प्रशासनाची दिरंगाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 02:18 IST

पंतप्रधानांसाठी कल्याणला हेलिपॅड मिळेना

- नारायण जाधवठाणे : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनांनंतर सामान्य प्रशासन विभागाने जानेवारीत राज्याचे नवे हेलिपॅड धोरण जाहिर केले होते. त्यानुसार राज्याच्या प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडसाठी नागरी हवाई वाहतूक संचालकांच्या परवानगीने जागा शोधण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. वर्ष संपले तरी हे धोरण कागदावरच असल्याचे दिसत आहे.ठाणे जिल्हाधिकाºयांनी या आदेशांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने येत्या मंगळवारी कल्याण येथे कार्यक्रमासाठी येणाºया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिपॅडसाठी सुयोग्य जागा मिळणे कठीण झाले आहे. धोरणातील सर्व निकष पूर्ण करेल, अशी जागा शोधताना पोलीस व जिल्हा प्रशासनाची दमछाक होत आहे. राज्याच्या २५जानेवारी २०१८च्या हेलिपॅड धोरणानुसार महाराष्ट्रात सध्या अधिकृत असे ५१ हेलिपॅड आहेत. यात खासगी हेलिपॅडचाही समावेश आहे. पंतप्रधान येणार आहेत, त्या ठाण्यात उत्तन, तसेच रेमंड कंपनीसह नवी मुंबईतील रिलायन्स कंपनीची खासगी हेलिपॅड आहेत. हे तिन्ही हेलिपॅड ठाणे तालुक्यातच आहेत. अन्य कोणत्याही तालुक्यात एकही हेलिपॅड नाही. मुंबईला लागूनच असलेल्या या जिल्ह्यात अन्यत्र हेलिपॅड बांधण्याकडे जिल्हाधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. तसेच जिल्हाधिकाºयांनी तत्काळ प्रत्येक तालुक्यात हेलिपॅडसाठी जागा शोधावी.जिल्हाधिकाऱ्यांवर आहे जबाबदारीनव्याने उभारण्यात येणाºया हेलिपॅडच्या सभोवताली किमान ५०० मिटर अंतरावर विजेच्या, टेलिफोनच्या तारांचे जाळे नसावे, तसेच ३५ मिटर उंचीचे बांधकाम नसावे, अशी बंधने आहेत. नागरी हवाई वाहतूक संचालकांच्या परवानगीनेच या जागा निवडायच्या असून हेलिपॅडभोवती बांधकामे झाल्यास स्थानिक जिल्हाधिकाºयांना जबाबदार धरण्यात येईल, असे बजावले होते. विशेष म्हणजे, नव्या धोरणात हेलिकॉप्टर आॅपरेटर्सनाही सुरिक्षततेसाठी जबाबदार धरले जाणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीkalyanकल्याण