शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus : निर्बंध शिथिल करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक - मंत्री अस्लम शेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 06:58 IST

बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले. शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा अस्लम शेख दावा.

ठळक मुद्देबुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले.शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा अस्लम शेख दावा.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या निर्बंधांत सवलत देण्याची मागणी व्यापारी वर्गाने लावून धरली आहे, तर लोकल प्रवासाची मुभा मिळावी, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. बुधवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्बंध ‘जैसे थे’ ठेवण्यात आले असले तरी शिथिलतेबाबत राज्य सरकार सकारात्मक विचार करत असल्याचा दावा मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी केला आहे.

कोरोना निर्बंधांतून हॉटेल, कापड उद्योगासोबतच व्यापारी वर्गाला कशा प्रकारे सुविधा द्यायच्या यावर सरकार विचार करत असल्याचे मंत्री अस्लम शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरेसा साठा केंद्र सरकारकडून मिळत नसल्यामुळे अनलॉकचा निर्णय पूर्णपणे अमलात येऊ शकत नसल्याचा आरोपही शेख यांनी केला आहे.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस