शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार; सरकारचं आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 21:25 IST

मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला केसरकरांचं आश्वासन

मुंबई : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजानं पुकारलेल्या बंद दरम्यान आंदोलकांविरोधात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. याबद्दलचे आदेश गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत. मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं मंत्रालयात केसरकर यांची भेट घेतली. त्यानंतर केसरकर यांनी हे आदेश दिल्याची माहिती समन्वयक अनिल शिंदे यांनी दिली. आरक्षणासह विविध मागण्यांसाठी २५, २६ जुलै आणि ९ ऑगस्टला मराठा समाजानं केलेल्या बंद पुकारला होता. शिंदे म्हणाले की, आंदोलनादरम्यान बहुतेक निरपराध आंदोलकांवर दंगल करणे, जाळपोळ करणे, पोलिसांवर हल्ले करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. यासंबंधात मराठा समाजाच्या समाजाच्या शिष्टमंडळाने गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या शिष्टमंडळात विजय भोसले, प्रफुल्ल पवार, अ‍ॅड. सुलक्षणा जगदाळे, डॉ. सुभाष कदम, दशरथ पाटील, स्वप्नील काटकर, विलास सुद्रीक व संदीप सावंत यांनी आंदोलकांची बाजू मांडली. या बैठकीत गृहखात्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था), आणि विधी व न्याय विभागाचे वकील उपस्थित होते. केसरकर यांनी यावेळी मराठा समन्वयकांच्या शिष्टमंडळाच्या सर्व मागण्या तत्वत: मान्य करून त्यासंदर्भात गुन्हे मागे घेण्याची कारवाई सुरू करण्याचे निर्देश पोलीस महासंचालकांना दिले.जे गुन्हे आम्ही केले नाहीत ते गुन्हे आमच्यावर दाखल करून आम्हा तरुणांवर गुन्हे कबूल करण्यासंदर्भात दबाव आणणे हे चुकीचे असल्याचे म्हणणे शिष्टमंडळातर्फे मांडण्यात आले. यासंबंधात चौकशी करून असे सर्व गुन्हे मागे घेण्याचे निर्देश केसरकर यांनी दिले. तसेच कोपरखैरणे येथे झालेल्या आंदोलनात बळी गेलेल्या रोहन तोडकर या मराठा तरुणाच्या मृत्यूची चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMaratha Reservationमराठा आरक्षणMaharashtraमहाराष्ट्र