शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सभापतींकडून दुजाभाव, विरोधक झाले आक्रमक; विधान परिषदेचे कामकाज दोनदा करावे लागले तहकूब 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:26 IST

आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला.

मुंबई : विधान परिषदेत बुधवारी भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावरील विश्वासदर्शक ठराव आणल्यामुळे महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाल्याने   कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर तालिका सभापतींनी कामकाज रेटून नेले. त्यामुळे सापत्नभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला.

आ. दरेकर यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विश्वासदर्शक प्रस्ताव आणला. त्यावर विरोधकांनी केलेली चर्चेची मागणी सभापतींनी फेटाळून आवाजी मतदानाने प्रस्ताव मंजूर केला. ठरावावर बोलायला मिळत नसेल, तर सभागृहात यायचे कशाला, असा आक्षेप विरोधकांनी घेतला. तर, सभापतींच्या निर्णयाला आक्षेप घेणे हा त्यांचा अपमान असल्याचे सांगत सत्ताधारी पुढे सरसावले. त्यामुळे गोंधळामुळे कामकाज तहकूब केले.

आजपासून काळ्या फितीमुख्यमंत्री, सभापती असतानाही सभागृहात विरोधी पक्षाला भूमिका मांडण्याची संधी दिली नाही. गुरुवारपासून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहोत.मात्र, सभापतीच्या खुर्चीवर ज्यावेळी उपसभापती असतील त्यावेळी मविआचा एकही आमदार सभागृहात बसणार नाही,  असे विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले.

सभापती शिंदेंविरुद्ध अविश्वास ठरावविधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक झाले असून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह १४ आमदारांनी सभापतींविरोधात अविश्वास ठराव दाखल केला आहे.

टॅग्स :Vidhan Parishadविधान परिषदVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण