शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूपासून वाचवणार सोशल नेटवर्किंग साईट्स

By admin | Updated: November 3, 2014 04:40 IST

नोव्हेंबर महिना उजाडला तरीही डेंग्यूमुळे मृत्यू होत आहेत आणि डेंग्यूचे रुग्णदेखील आढळून येत असल्याने महापालिका चिंतित आहे.

मुंबई : नोव्हेंबर महिना उजाडला तरीही डेंग्यूमुळे मृत्यू होत आहेत आणि डेंग्यूचे रुग्णदेखील आढळून येत असल्याने महापालिका चिंतित आहे. ‘कुठेही पाणी साठू देऊ नका!’ अशी भित्तीपत्रके लावून, जाहिराती करूनही फायदा झालेला नाही हे महापालिकेच्या लक्षात आल्यावर व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुकवरून जनजागृतीला सुरुवात केली आहे. ज्येष्ठ नागरिकही आता व्हॉट्स अ‍ॅप आणि फेसबुक वापरतात. सोशल साईट्सवर मेसेज पडल्यास तत्काळ अनेकांना फॉरवर्ड केला जातो. यामुळे फक्त जाहिराती, भित्तीपत्रकांमध्ये न अडकता आता पालिका ही हायटेक जनजागृती करते आहे. म्हणूनच डेंग्यूविषयी जनजागृती करण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅपवर जाहिरातीचा आॅडिओ तर फेसबुकवर भित्तीपत्रकाचे फोटो शेअर केले आहेत. आॅक्टोबर महिन्याच्या शेवटी केईएम रुग्णालयातील एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. केईएम रुग्णालयातही डांसाची पैदास झाल्याची ठिकाणे आढळून आली. यानंतरच आठवड्याभरातच नायर रुग्णालयात एकाचा डेंग्यूने मृत्यू झाला. आॅक्टोबर महिन्यात डेंग्यूचे १७४ रुग्ण आढळले आहेत. (प्रतिनिधी)