शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

लोणावळ्यातील पोलीस कार्यालय, ठाण्यांना स्मार्ट आयएसओ मानांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2018 13:30 IST

लोणावळा : पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याला देखिल पुणे जिल्ह्यातील स्मार्ट आयएसओ प्रमाणपत्र देऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील ...

लोणावळा : पोलीस खात्याला अभिमान वाटावा असे तपास काम व सोबत कार्यालयाची व्यवस्था राखल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पहिले स्मार्ट आयएसओ म्हणून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणे व लोणावळा उपविभागीय पोलीस कार्यालय यांना गौरविण्यात आले आहे. लोणावळा शहर पोलीस ठाण्याला देखिल पुणे जिल्ह्यातील स्मार्ट आयएसओ प्रमाणपत्र देऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचा पुणे ग्रामीणच्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये हे मानांकन देऊन गौरव करण्यात आला. 

तिनही पोलीस अधिकारी व त्यांचे कर्मचारी तसेच लोणावळा शहरचे तत्कालिन पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासोबत गुन्हे कमी करत घडलेले गुन्हे तपास कामात केलेली उत्कृष्ट कामगिरी, कार्यालयांचा स्मार्टनेस, पोलीस ठाण्यात येणार्‍या नागरिकांना दिली जाणारी आदराची वागणूक या सर्व बाबी ध्यानात घेऊन हे पहिले स्मार्ट आयएसओ मानांकन देण्यात आले आहे.

टॅग्स :lonavalaलोणावळाPolice Stationपोलीस ठाणेPoliceपोलिस