शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी शिफारशी; शिंदेंच्या मंत्रिमंडळाचे सहा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 15:20 IST

शिंदेंच्या मंत्रिमंडळाने आज महत्वाचे सहा निर्णय घेतले आहेत. शिक्षण खाते, ग्रामविकास आणि अहवाल...

दिवाळीनिमित्त आपापल्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर असल्याने शिंदेंचे अनेक मंत्री मंत्रालयातील आजच्या कॅबिनेट बैठकीला आले नाहीत. तर छगन भुजबळ हे ओबीसी मेळाव्याला आहेत. असे असताना शिंदेंच्या मंत्रिमंडळाने आज महत्वाचे सहा निर्णय घेतले आहेत. 

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय...

  • मंगरूळपीर येथील सत्तर सावंगी बॅरेजला मान्यता. 1345  हेक्टर क्षेत्र सिंचित होणार ( जलसंपदा विभाग) 
  • राज्यातल्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामांसाठी निधी वाढवला
  • बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्राम पंचायत योजनेलाही मुदतवाढ ( ग्रामविकास विभाग)
  •  आता शिक्षण संस्था समूह विद्यापीठे स्थापन करू शकतात. मार्गदर्शक तत्त्वांना मान्यता ( उच्च व तंत्रशिक्षण)
  •  राज्य आर्थिक सल्लागार परिषदेच्या अहवालाचे सादरीकरण.
  • 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट्य गाठण्यासाठी विविध 341 शिफारशी ( नियोजन विभाग)महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था करण्यासाठी  विविध विभागांचं योगदान काय असेल याचा अहवाल देण्यात आला आणि यावर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक कॅबिनेटला प्रत्येकी एका विभागाने सादरीकरण केले पाहिजे, असा सूचना दिल्या आहेत. तसेच वेगवेगळ्या बाबतीत सुधारणा करण्याच्या दृष्टीने हे सादरीकरण करावं आणि यावर चर्चा व्हावी असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी माहिती दिली. राज्याची अर्थव्यवस्था गेल्या १० वर्षांत आपली अर्थव्यवस्था आपण तिप्पट केली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या सुधारणेत राज्याचं योगदान देण्याच्या दृष्टीने आज गंभीर चर्चा मंत्रीमंडळात झाली. टाटा ग्रुपचे चंद्रशेखर राव यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा आज अहवाल मांडण्य़ात आला, असेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMantralayaमंत्रालयAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस