शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

Mahesh Kale: 'आयुष्यभर एक वेदना सहन करायचीय'; प्रख्यात गायक महेश काळे यांना पितृशोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 21:17 IST

Mukund Kale dies: गायक महेश काळे यांनी काही तासांपूर्वी मिस यू बाबा अशी पोस्ट टाकली आहे. मुकुंद काळे यांनी महाराष्ट्र बँकेत वरीष्ठ अधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. गेली ३० वर्षे ते गोंदवले येथे अन्नदान गृहात पौर्णिमा व महोत्सवाच्या काळात सेवेकरी म्हणून काम पाहत होते.

Mahesh Kale Father: गोंदवले येथील अन्नपूर्णा घरातील प्रमुख सेवेकरी आणि प्रख्यात गायक महेश काळे (Mahesh Kale) यांचे वडील मुकुंद काळे यांचे आज पुणे येथे निधन झाले. (singer Mahesh Kale father Mukund Kale passed away )

गायक महेश काळे यांनी काही तासांपूर्वी मिस यू बाबा अशी पोस्ट टाकली आहे. तसेच जे बरे होऊ शकत नाही, ते सहन करावे लागते. आयुष्यभर मला एक वेदना सहन करावी लागणार आहे, अशी भावूक पोस्टसोबत वडील मुकंद काळे यांच्यासोबतचा फोटो महेश काळे यांनी पोस्ट केला आहे. 

मुकुंद काळे यांनी महाराष्ट्र बँकेत वरीष्ठ अधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. गेली ३० वर्षे ते गोंदवले येथे अन्नदान गृहात पौर्णिमा व महोत्सवाच्या काळात सेवेकरी म्हणून काम पाहत होते. अलीकडील काळात त्यांची तब्बेत खालवली होती त्यांच्यासाठी महेश काळे यांनी गोंदवले महोत्सवात अनेकवेळा गायन सेवा केली होती. कालच महेश काळे व त्यांचे बंधू  गोंदवले येथे जाऊन दर्शन घेऊन आले होते. मुकुंद काळे यांचा अतिशय प्रेमळ स्वभाव होता. 

टॅग्स :Mahesh Kaleमहेश काळे