शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील किमान तापमानात लक्षणीय घट; मध्य महाराष्ट्र, कोकणात आल्हाददायक वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2020 23:08 IST

उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून बर्फ पडायला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी- ३६ अंश सेल्सिअस; सर्वात कमी तापमान चंद्रपूर १२.२ अंश सेल्सिअस पुणे शहरात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदविले

पुणे : विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान रत्नागिरी येथे ३६ अंश सेल्सिअस तसेच सर्वात कमी किमान तापमान चंद्रपूर येथे १२.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले. ते सरासरीच्या तुलनेत तब्बल ६.५ अंशाने घटले आहे.

उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढत असून बर्फ पडायला सुरुवात झाली आहे. उत्तरेकडील वाऱ्यांचा जोर अजून वाढलेला नसल्याने सध्या राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्रात आल्हाददायक वातावरण आहे. दिवसा काहीचे कडक ऊन आणि सायंकाळनंतर गारवा असे चित्र दिसत आहे. राज्यातील आणखी एक आठवड्यानंतर थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे. विदर्भातील अनेक ठिकाणी रात्रीचा पारा सरासरीच्या तुलनेत घसरला आहे. चंद्रपूरमध्ये मंगळवारी सकाळी किमान तापमान १५.६ अंश सेल्सिअस नोंदविले होते. त्यात आज एकाच दिवसात ३ अंशाने घट होऊन १२.२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.पुणे शहरात किमान तापमान १५.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले असून ते सरासरीच्या तुलनेत ०.७ अंश सेल्सिअसने कमी आहे़ पुढील काही दिवस पुण्यातील किमान तापमान हे सरासरीच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

राज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) पुणे १५.१, लोहगाव१६.९, जळगाव १५.२, कोल्हापूर १९.४, मालेगाव १७.४, नाशिक १५.४, सांगली १८.३, सातारा १६.५, सोलापूर १६.४, मुंबई २५, सांताक्रुझ २३.६, रत्नागिरी २२.५, पणजी २४.२, डहाणु २३.५, औरंगाबाद १६.३, परभणी १४, नांदेड १७, बीड १६, अकोला १५.६, अमरावती १३, बुलढाणा १६.६, चंद्रपूर १२.२, गोंदिया १३.६, नागपूर १२.८, वाशिम १४.२, वर्धा १४.४़

टॅग्स :PuneपुणेWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनTemperatureतापमानweatherहवामान