शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

श्रेया घोषालच्या गोड आवाजानं 'मोगरा फुलला'; 'लोकमत'च्या सोहळ्यात सारेच मंत्रमुग्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 18:14 IST

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेलं.

मुंबईः 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेलं. तसंच, 'पद्मावत'मधील 'घुमर' तिनं गुणगणलं आणि सगळ्यांनाच ठेका धरायला लावला.   राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूडचे सेलिब्रिटी, मराठी तारे-तारका आणि इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळा मंगळवारी रंगला. एकेका पुरस्कारासोबत या सोहळ्याची रंगत वाढत गेली. पुरस्कारांदरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुलाखत, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी साधलेला संवाद, खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीनं उपस्थितांना खिळवून ठेवलं. त्यानंतर, श्रेया घोषालच्या सुरांनी वरळीचं एनएससीआय डोम भारून टाकलं. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रेयानं पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर, अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांनी तिला बोलतं केलं. तेव्हा, तिच्या मनाच्या अगदी जवळचं आणि वातावरणाला साजेसं 'मोगरा फुलला' हे गाणं तिनं सादर केलं.

टॅग्स :Lokmat Maharashtrian Of The Year 2018लोकमत महाराष्ट्रीयन आॅफ द इयर २०१८Maharashtraमहाराष्ट्र