ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 7 -इको फ्रेंडली गणपती बाप्पाची स्थापना बऱ्याच कमी ठिकाणी झाली असली तरी दरवर्षी नवनवीन प्रयोग करून इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करणाऱ्या प्रा. अनिल सोनुने यांनी यावर्षी कागदाची मूर्ती साकारली आहे.प्रा. अनिल सोनुने दरवर्षी इको फ्रेंडली गणेशाची स्थापना करतात. गतवर्षी त्यांनी विविध भाजीपाल्यापासून गणेश साकारले होते. यावर्षी त्यांनी कागदातून गणपती साकारले आहेत.
कागदापासून साकारले 'श्री गणेशा'
By admin | Updated: September 7, 2016 17:18 IST