धक्कादायक ! कुत्र्याला दिलं गच्चीवरून फेकून

By Admin | Updated: July 4, 2016 19:20 IST2016-07-04T19:20:51+5:302016-07-04T19:20:51+5:30

व्हिडीओमध्ये दिसणा-या नराधमानं चक्क कुत्र्याला गच्चीवरून खाली फेकून त्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं आहे

Shocking Throw the dog off the terrace | धक्कादायक ! कुत्र्याला दिलं गच्चीवरून फेकून

धक्कादायक ! कुत्र्याला दिलं गच्चीवरून फेकून

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 4- हल्ली कोणत्याही प्रसंगाचं व्हिडीओ चित्रीकरण करणं हे जणू फॅडच झालं आहे. अनेक जण कोणावरही कोणती अडचण अथवा प्रसंग ओढवल्यास त्याला मदत करायचं सोडून पहिलं व्हिडीओ चित्रीत करतात. मात्र या व्हिडीओमध्ये दिसणा-या नराधमानं चक्क कुत्र्याला गच्चीवरून खाली फेकून त्याचं व्हिडीओ चित्रीकरण केलं आहे. या प्रकारानंतर सोशल साइट्सवर या निंदनीय प्रकाराबाबत तीव्र निषेध व्यक्त केला जातो आहे. या नराधमाचा सर्वत्र शोध सुरू आहे. या प्रकारावर 'पेटा'ची प्रतिक्रिया प्राप्त झाली नाही. प्राणी मित्रांनीही या व्हिडीओचा तीव्र निषेध नोंदवला आहे. अशा कृत्यामुळे अनेक प्राणी प्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

Web Title: Shocking Throw the dog off the terrace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.