शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
2
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
3
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
4
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
5
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
6
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
7
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
8
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
9
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
10
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
11
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
12
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
13
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
14
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
15
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
16
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
17
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

शिवसेना नाव छत्रपती शिवाजींचे घेते आणि करणी अफजल खानाची करते- योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 9:06 AM

शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली.

वसई : शिवसेना नाव जरी छत्रपती शिवाजी महाराजांचे घेत असली तरी तिची करणी मात्र अफजलखानाची आहे अशी घणाघाती टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येथील विराट सभेत केली. वनगा कुटुंबीय आणि त्यांच्या पुत्राला उमेदवारी देणे हा भाजपाचा अंतर्गत मामला होता. त्यात नाक खुपसण्याचे शिवसेनेला काहीही कारण नव्हते. तरीही त्यांनी ती आगळीक केले.शिवसेनाप्रमुखांना कुणीही विसरू शकणार नाही. कारण त्यांनी कधीही कोणाच्याही पाठित खंजीर खुपसला नाही. परंतु आता ते कार्य शिवसेनेकडून सुरू आहे. चिंतामण वनगा हे माझे जवळचे मित्र होते. त्यांनी पालघरच्या विकासासाठी मोठे काम केले. त्यामुळे त्या मैत्रीपोटी मी येथे आलो. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कसे चालवावे, हे दाखवून दिले असे कौतुकही त्यांनी केले.पंतप्रधान मोदी यांना सगळे जग मान देते. त्यांचा सन्मान करते. त्यांनी राबविलेल्या धोरणांमुळे पाकिस्ताननी पैदा केले दहशतवादी मुर्गे सीमेवरच ठार केले जात आहेत. त्यामुळे देशातील दहशतवाद घटला आहे. असेही त्यांनी सांगितले. आपल्या भाषणाचा प्रारंभ मराठीत करून त्यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली.

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे