शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: "...तर आज तुम्ही मुख्यमंत्री असता", नागपूरच्या सभेत संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 08:25 IST

Sanjay Raut: "तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन् आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय."

नागपूर: "नागपूरच्या मातीत एक वेगळेपण आहे, संजय राऊत (Svanjay Raut) नागपूरला वारंवार आले, तर त्यांना थोडी सुबुद्धी येईल", असा टोला लगावणाऱ्या फडणवीसांवर (Devendra Fadanvis) राऊत राऊत यांनी खरमरीत शब्दात टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी जाहीर सभेमध्ये बोलताना त्यांनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 

'तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन्... 'नागपूरमधील जाहीर सभेमध्ये बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दुर्देवाने तुम्हाला सुबुद्धी आली नाही आणि म्हणून मुख्यमंत्रीपद गेलं. जर तुम्हाला त्यावेळी सुबुद्धी आली असती की, शिवसेना हा आपला मित्र पक्ष आहे, हिंदुत्ववादी पक्ष आहे, मैत्रीच्या नात्याने राहिलं पाहिजे, ही सुबुद्धी आली असती. कदाचित तुम्ही आज मुख्यमंत्री असता. पण तुम्हाला दुर्बुद्धी सुचली अन् आम्हाला सुबुद्धीची अक्कल तुम्ही देताय," असा खरमरीत टोला राऊतांना फडणवीसांनी लगावला.

'त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण'या कार्यक्रमानंतर मीडियाशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, "त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झालंय आहे, असं वाटतं, पण थोडी सुबुद्धी जर महाराष्ट्रात त्यांच्या लोकांना वाटली तर महाराष्ट्र शांत राहील. आम्ही या गोष्टी त्यांना सांगू," अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली. तसेच, नागपूरकरांचे आमच्यावरचे प्रेम वाढत चाललंय, असंही राऊत म्हणाले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूर