शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sanjay Raut: "आधी निवडणुका पुढे ढकलल्या आणि आता दंगली घडवल्या", संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 11:14 IST

Sanjay Raut: "मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळेच तुम्ही कुणालातरी पकडून भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला."

मुंबई: 'दिल्लीतील स्थानिक निवडणुका जिंकण्यासाठी भाजपकडून दंकली घडवल्या जात आहेत,' असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी जातीय हिंसाचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यावरुन संजय राऊतांनीभाजपावर निशाणा साधलाय. 

'निवडणुका जिंकण्यासाठी दंगली घडवल्या'मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "दिल्लीतील स्थानिक निवडणुका पुढे ढकलणे हा भाजपच्या योजनेचा भाग आहे. देशातील दोन प्रमुख शहरांमध्ये ज्याप्रकारे दंगलींचे वातावरण तयार केले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. दिल्ली केंद्रशासित प्रदेश आहे, तिथे स्थानिक निवडणुका होणार आहेत. त्या आधी तुम्ही पुढे ढकलल्या आणि आता दंगली केल्या. हे सगळं त्या निवडणुका जिंकण्यासाठी सुरू आहे,' असा आरोप संजय राऊत यांनी केला.

'राज ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला'यावेळी संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही नाव न घेता टीका केली. "दिल्लीप्रमाणे मुंबईतही तुम्ही हाच तणाव निर्माण करत आहात. मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळे तुम्ही कुणालातरी पकडून हे काम दिलं आणि भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. राजकीय फायद्यासाठी दंगलींचे वातावरण निर्माण केले. यामुळे देशाची अर्थव्यवस्था श्रीलंका आणि युक्रेनपेक्षाही खाली जाईल," असंही राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाdelhi violenceदिल्ली