शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या 'त्या' व्हिडिओला शिवसेनेचं बाळासाहेबांच्याच व्हिडिओतून प्रत्युत्तर; थेट राज ठकरेंवरच निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2022 19:47 IST

सध्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील कलगितुऱ्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षांत कोण सर्वाधिक प्रखर हिंदुत्ववादी? हे सांगण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसत आहेत.

सध्या शिवसेना आणि मनसे यांच्यातील कलगितुऱ्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड ढवळून निघत आहे. दोन्ही पक्षांत कोण सर्वाधिक प्रखर हिंदुत्ववादी? हे सांगण्याची स्पर्धाच लागल्याचे दिसत आहेत. यातच, मनसेनेशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची भोंग्यांसंदर्भातील भूमिका दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत शिवसेनेवर निशाणा साधला होता. यानंतर आता शिवसेनेनेही मनसेला व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. 

शिवसेनेने सोशल मीडियावर फिरवलेल्या या व्हिडिओंमध्ये, बाळासाहेब ठाकरे थेट राज ठाकरे यांच्या नेतृत्वावर आणि भाषणाच्या शैलीवर टीका करताना दिसत आहेत. एका व्हिडिओत बाळासाहेब म्हणतात, या आमच्या पुतण्याने झक मारली. काय त्याच्या डोक्यात शिरलं काही कळत नाही. नेतृत्व, हे जे आहे ना हे दिसतंयना ना हे पाहा इथे. तर, मैदान कसं भरलं होतं हो? एवढं झालं होतं का? हे ना, हा फोटो नाही येणार वृत्तपत्रात, आमचाच येणार, हे दाखवा. हे दृश्य, हे शिवस्वरूप, हे शिवाचं रुप आहे, याला महत्व आहे, असे बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत.

अरे तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हा मी मराठी काढलीय महाराष्ट्रात - आणखी एका व्हिडिओत बाळासाहेब ठाकरे म्हणताना दिसत आहेत, "मी पूर्वी ज्या स्टाईलमध्ये बोलत होतो. अशी ही माझी स्टाईल कुणी तरी उचलली असं म्हणतात. मला माहीत नाही कुणी. म्हणजे मी माझ्या स्टाईलमध्ये उद्या बोललो, तर मी त्यांची कॉपी करतो, असे तुम्ही म्हणाल कदाचित. स्टाईल वगैरे ठिक आहे हो, विचार… विचार महत्त्वाचे आहेत. काही वाचन बिचन आहे का तुमचं? मराठी... मराठी... मराठी…, अरे तुमचा जन्म झाला नव्हता, तेव्हा मी मराठी काढलीय महाराष्ट्रामध्ये. ही साक्ष आहे त्याची."

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे