शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात शाळेच्या फीवाढ तक्रारीसंदर्भात शिवसेनेची बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2021 18:37 IST

School Fees Hike : बैठकीला मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधींची उपस्थिती 

ठळक मुद्देबैठकीला मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधींची उपस्थिती 

उल्हासनगर : शहरातील खाजगी शाळांकडून फी वाढीच्या संदर्भात शिवसेनेने शाळा मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्या सोबत कॅम्प नं-५ येथे बैठक घेतली. बैठकीला आमदार बालाजी किणीकर, महापौर लिलाबाई अशान, शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. 

उल्हासनगरातील खाजगी शाळा व्यवस्थापन मनमानी पद्धतीने फी वाढवित असल्याच्या असंख्य तक्रारी शिवसेनेकडे आल्या. विध्यार्थी व पालकांनी याबाबत नाराजी व्यक्त करून शिवसेनेला हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी यांच्यासोबत मंगळवारी कॅम्प नं-५ मध्ये एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी मुख्याध्यापक व व्यवस्थापन प्रतिनिधी यांचे म्हणणे ऐकून घेऊन कोरोना काळातील नागरिकांची खरी परिस्थिती समजून दिली. तसेच बैठकीत शाळांची फी वाढ रोखण्यात येऊन, फी न भरल्याने एकाही विध्यार्थ्यांला, तसेच ज्या विध्यार्थ्यांची फी भरण्याची क्षमता नाही अशा विद्यार्थ्यांबाबत माणुसकीच्या भावनेने विचार करून त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, अशा सूचना शिक्षण संस्था चालकांना दिल्या. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याShiv SenaशिवसेनाSchoolशाळा