शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
4
"माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
5
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
6
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
7
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
8
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
9
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
10
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
11
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
12
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
13
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
14
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
15
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
16
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या
17
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
18
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
19
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
20
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!

सरकार साजरा करणार शिवराज्याभिषेक सोहळा; १ व २ जूनला रायगडावर जंगी कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 07:38 IST

तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. सोहळ्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुंबई - राज्य सरकार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला  १ व २ जून २०२३ रोजी  रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहे. स्वराज्य, स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त जिल्ह्याजिह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. या सर्व नियोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

तमाम मराठी जनांसाठी ही महत्त्वाची घटना आहे. सोहळ्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी करावी.  शिवभक्तांची गैरसोय होणार नाही, यासाठी काटेकोरपणे नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. यावेळी पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, प्रकाश सुर्वे आदी उपस्थित होते.

महाड ते पाचाड मोफत बससेवासोहळ्यादिनी शिवभक्तांसाठी मोफत बससेवा महाड ते पाचाडदरम्यान सुरू करावी. शिवभक्तांसाठी भोजन, पाणी, मंडप, आरोग्य सुविधा यांची चोख व्यवस्था करावी, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक