शिंगणापूर विश्वस्त निवड आजपासून

By Admin | Updated: January 1, 2016 00:14 IST2016-01-01T00:14:59+5:302016-01-01T00:14:59+5:30

शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाचा निवडप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा १ व २ जानेवारीला होत आहे. नगरला सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात ९८ इच्छुकांच्या मुलाखती होतील.

Shinganapur Trustee Selection From today | शिंगणापूर विश्वस्त निवड आजपासून

शिंगणापूर विश्वस्त निवड आजपासून

सोनई : शनिशिंगणापूर विश्वस्त मंडळाचा निवडप्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा १ व २ जानेवारीला होत आहे. नगरला सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात ९८ इच्छुकांच्या मुलाखती होतील. १० महिलांनी अर्ज केला आहे. सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत मुलाखती होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Shinganapur Trustee Selection From today