शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पुतण्याबद्दल बोलताना काका झाले हळवे; कापऱ्या स्वरात शरद पवार म्हणाले, “आज अजित असता तर...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 10:58 IST

Sharad Pawar News: हा महाराष्ट्रावर मोठा आघात आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.

Sharad Pawar News: अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले, तो आघात आम्हा सगळ्यांवर झाला आहे. या परिस्थितीत लोकांचे दु:ख कमी करण्यासाठी काळजी घ्यावी लागेल. त्यांची काम करण्याची जी पद्धत होती, ती सुरू ठेवावी लागेल, हे काम आमच्या कुटुंबातील नवीन पिढी नक्की करेल हा विश्वास नक्की आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांनी म्हटले आहे. 

शरद पवार पत्रकार परिषदेत बोलत होते. अजित पवार यांच्याबद्दल ते भरभरून बोलले. अजित पवार हा कर्तुत्ववान नेता होताच. पण त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य होते, ते म्हणजे दैनंदिन कामाची सुरुवात सकाळी ६-७ वाजल्यापासून करायचे. आता हयात असते तर घरी दिसले नसते फिल्डवर दिसले असते. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. कर्तृत्वान नेते सोडून जाणे हा महाराष्ट्रावर मोठा आघात आहे. यानंतर आता आम्हा लोकांची काही जबाबदारी आहे. नव्या पिढीची जास्त आहे. नवीन पिढी या आव्हानाला सामोरी जाईल, असे विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

४ महिने NCP विलीनीकरण चर्चा, १२ तारखेला घोषणा होणार होती

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुसंवाद राहायला हवा, यासाठी चर्चा सुरू होती आणि ती सकारात्मक होती.  दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याबाबत गेले चार महिने चर्चा सुरू होती. या चर्चेचे नेतृत्व अजित पवार आणि जयंत पाटील हे करत होते. सगळ्या चर्चा या दोघांनी केल्या. परंतु, आता यामध्ये खंड पडलेला आहे, असे चित्र दिसत आहे, असा मोठा खुलासा शरद पवार यांनी केला. 

दरम्यान, मला एवढे माहिती आहे की, आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता, असेही शरद पवार यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar emotional about nephew Ajit; says, 'If Ajit were here...'

Web Summary : Sharad Pawar spoke of Ajit Pawar's dedication and the void his loss creates. Discussions for NCP unification were underway, led by Ajit and Jayant Patil, with a decision planned for the 12th. Pawar expressed confidence in the new generation to carry forward the work.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणSunetra Pawarसुनेत्रा पवार